रेणुका झाली 6 वर्षांची | Rahul Deshpande Shares His Daughter Renuka Deshpande's Cute Video
2021-04-12 4
गायक, अभिनेते राहुल देशपांडे यांची मुलगी रेणुकाचा आज सहावा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांनी रेणुकाचा क्यूट व्हिडीओ शेअर केलाय. पहा रेणुका काय म्हणतीये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.